शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

पुणे : उध्दवसाहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, अशा घोषणाबाजीत बारामतीत शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

राजकारण : Narayan Rane vs Shivsena नारायण राणेंच्या अटकेविरुद्ध प्रखर विरोध करा; प्रदेशाध्यक्ष चंदक्रांत पाटलांचे BJP कार्यकर्त्यांना आदेश

राजकारण : ...हे असे आहे नवे हिंदुत्व आणि नवा महाराष्ट्र, राणेंवरील कारवाई सूडबुद्धीनं; देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

राजकारण : Narayan Rane vs Shivsena : राणे पहिल्यांदाच मैदानात उतरले आणि ठाकरे सरकारची इतकी तंतरली?, पिक्चर तो अभी शुरू हुई है 

रत्नागिरी : Narayan Rane Arrest: 'राणेंची तब्येत ठीक नाही, त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज', तपासणीनंतर डॉक्टरांची माहिती

राष्ट्रीय : राणेंच्या राजीनाम्याची मागणी केली, मोदींनी तातडीनं उत्तर दिलं म्हणाले..., विनायक राऊतांचं मोठं विधान

रत्नागिरी : Narayan Rane Arrest: मोठी बातमी! केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक, मुख्यमंत्री ठाकरेंबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी कारवाई

राजकारण : Narayan Rane vs Shivsena: शिवसेनेचा नवा आक्रमक चेहरा, नारायण राणेविरुद्ध संघर्षात युवा वरुण सरदेसाईंचं नेतृत्व झळकलं

बीड : बीड जिल्ह्यात शिवसैनिक आक्रमक; नारायण राणेंच्या प्रतीकात्मक पुतळ्याची धिंड काढून दहन

पुणे : राणेंच्या वक्तव्याचं समर्थन नाही! अटक करण्यापूर्वी समज द्यावी; चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया