शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

पुणे : राणेंना अटक करून तुम्ही सुरुवात केली, आता शेवट आम्ही करू, आशिष शेलारांचा इशारा

राजकारण : ...तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले होते; असं वाटतंय, की त्याच चपलेनं योगी आदित्यनाथांना मारावं

पुणे : वाघोलीत नारायण राणेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे शिवसैनिकांनी केले दहन

राजकारण : Narayan Rane: “शिवसेना नेत्यांनीही अशी वक्तव्य केलीयेत, त्यांच्यावर कुठे गुन्हे दाखल केले?”; केंद्रीय मंत्र्यांचा सवाल

महाराष्ट्र : शिवसेना आमदार भास्कर जाधव प्रतिक्रिया देत होते, तितक्यात नारायण राणेंची गाडी आली अन्...

पुणे : राणेंच्या सत्तेची मस्ती जनताच बरोबर उतरवेल, पुण्यात महाविकास आघाडीकडून टीका करत आंदोलन

पुणे : पुण्यात राजकीय धुळवड! शिवसेनेच्या कोंबड्यांना भाजपच्या मांजरीचे प्रत्युत्तर, भाजप कार्यकर्त्यांकडूनही शहरात आंदोलन

पुणे : “राज्य सरकारने सूडबुद्धीतून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना केली अटक, चंद्रकांत पाटलांची टीका

राजकारण : Narayan Rane: “ठाकरे सरकारचा धिक्कार, सुरुवात तुम्ही केलीय शेवट आम्ही करु”; भाजपचा शिवसेनेला इशारा

पुणे : शिरूरमध्ये शिवसैनिकांकडून नारायण राणेंच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन