शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : Narayan Rane: भविष्यात पुन्हा असे वक्तव्य करणार नाही; नारायण राणे यांची न्यायालयात ग्वाही

राजकारण : ...म्हणून नारायण राणेंना कोकणात अटक करण्याचं ठरलं; 'त्या' बैठकीत निर्णय झाला

मुंबई : शाब्बास! राणेंच्या बंगल्याबाहेर आंदोलन करणाऱ्या युवासैनिकांना उद्धव ठाकरेंची शाबासकी

राजकारण : VIDEO: पोलिसांना जरा बाजूला करा, राणेंचा कोथळा बाहेर काढेन; अन्यथा नाव सांगणार नाही

महाराष्ट्र : आंदोलनामुळे श्रावणातही कोंबड्यांची विक्री जोरात | Narayan Rane VS Shivsena | Rane VS Thackeray

राजकारण : Narayan Rane: ...म्हणून शिवसेनेने भाजपला घेतले शिंगावर; एकत्र येण्याचे प्रयत्न फसले

राजकारण : Narayan Rane: नारायण राणेंवरील कारवाईवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची होती बारीक नजर, वर्षावरून असे घेत होते अपडेट 

संपादकीय : संपादकीय: मदांधांचा नंगानाच

क्राइम : Narayan Rane: ...तर नारायण राणेंना कमाल सात वर्षांची शिक्षा होऊ शकते; अटकेच्या सात तासांनंतर मिळाला जामीन

राजकारण : Narayan Rane: “सरकार हमसे डरती है… पुलिस को आगे करती है…”; भाजपचा ठाकरे सरकारला टोला