शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : 'मुख्यमंत्र्यांना भेटीची वेळ मागितली, पत्रंही पाठवले, तरी उत्तर आले नाही'

मुंबई : CM Uddhav Thackeray: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुटीन चेक-अपसाठी स्वत: ड्रायव्हिंग करत रुग्णालयात दाखल

संपादकीय : आजचे संपादकीय - ओबीसींचा राजकीय फुटबॉल

मुंबई : मुंबईत समुद्राचं पाणी गोड होणार, इस्त्रायलसोबत सामंजस्य करार; मराठीत ट्विट करत इस्त्रायलनं मानले मुख्यमंत्री ठाकरेंचे आभार

सोलापूर : राज्य सरकारवर दबाव ठेवल्याशिवाय मराठा आरक्षण प्रश्न सुटणार नाही; नरेंद्र पाटील

ठाणे : ओबीसी डाटासाठी सुप्रीम कोर्टात जाणार

मुंबई : आधी ‘वर्षा’, मग ‘सिल्व्हर ओक’वर; वेगवान घडामोडींमुळे चर्चेला उधाण

मुंबई : समुद्राच्या पाण्याचे नि:क्षारीकरण करण्यास अखेर वेग

पुणे : शिवसेना अन् काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी; काँग्रेस आमदारावर आरोप करत शिवसेना नेत्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र  

राजकारण : शिवसेनेत आणखी एक लेटरबॉम्ब; सरनाईकांनंतर आता विजय शिवतारेंचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र