शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंची सोडली साथ, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच राजन तेली म्हणाले, दुर्दैवाने तिथे...

मुंबई : तसेही आज तेच करावे लागले ना?; भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचले, दसरा मेळाव्यावरून हल्ला

मुंबई : महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा

महाराष्ट्र : संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात

मुंबई : हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो...; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला

मुंबई : इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा...; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका

महाराष्ट्र : ...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही! एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले

महाराष्ट्र : 'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?

महाराष्ट्र : दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा