शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : “ज्या पक्षांनी हातमिळवणी केली, भाजपने त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला”; नवाब मलिकांचा आरोप

मुंबई : “...तेव्हा निवडणूक लढवली असती, तर पंतप्रधान शिवसेनेचा असता!”: संजय राऊत

मुंबई : 'कोरोनाच्या लाटांमागून लाटा, मग शिवसेनेची लाट का येऊ शकत नाही'

मुंबई : योग्य वेळ आल्यावर तलवारही फिरवेन!

मुंबई : 'कोणतीही दिशा नसलेलं पकाऊ भाषण, कणा नसलेला बाणा'; भाजपाची उद्धव ठाकरेंच्या भाषणावर सडकून टीका

महाराष्ट्र : CM Uddhav Thackeray :लवकरच महाराष्ट्र पिंजून काढणार, काळजीवाहू विरोधकांना चिंता नसावी; उद्धव ठाकरेंचा घणाघात

मुंबई : ...तर पाकिस्तानच्या सीमा महाराष्ट्रापर्यंत आल्या असत्या; संजय राऊतांनी केलं मोठं विधान

महाराष्ट्र : दिल्ली काबीज करण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करणार, उद्धव ठाकरेंचा एल्गार

मुंबई : Aditya Thackeray: इमेज खराब करणं विरोधकांचं काम, मुख्यमंत्री लवकरच अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसतील; आदित्य ठाकरेंचा विरोधकांना टोला

महाराष्ट्र : Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 'फिट अँड फाईन'; ऑपरेशननंतर प्रथमच समोर आला फोटो, बाळासाहेबांना अभिवादन!