शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : कोर्लईतील ठाकरेंची साडे नऊ एकर जमीन पण १९ बंगले कागदावरच; सरपंचांचा खुलासा

मुंबई : मुंबई ते बेलापूर धावणार वॉटर टॅक्सी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार उद्घाटन

मुंबई : Milind Narvekar: '...तेव्हा मिलिंद नार्वेकर नॅपकीन अन् पाणीबॉटल घेऊन उभे असायचे'

संपादकीय : जोशी, राणेंना जमलं नाही, ते राऊतांनी 'करून दाखवलं'; आरपारच्या लढाईत शिवसेनेचं काय होणार?

संपादकीय : विदर्भाच्या मागासलेपणाच्या भळभळत्या जखमेवर ठाकरे सरकारनं मीठच चोळले

महाराष्ट्र : Sanjay Raut Sharad Pawar Uddhav Thackeray: संजय राऊत हे शरद पवार यांच्या 'पे रोल' वर आहेत, ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना घेऊन बुडणार; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा टोला

महाराष्ट्र : विदर्भात जाऊन फडणवीसांना सुनावलं, आदित्य ठाकरेंनी हे का केलं? Aditya Thackeray on Devendra Fadnavis

महाराष्ट्र : चेक बाऊन्स केला म्हणून 'या' सेना खासदाराला १ वर्षाचा तुरुंगवास...पाहा काय घडलंय? Rajendra Gavit

मुंबई : Sanjay Raut: शिवसेना भवनावरुन संजय राऊत थेट उद्धव ठाकरेंच्या भेटीला; दीड तास चर्चा अन् इशारा!

मुंबई : Sanjay Raut: उद्धव ठाकरे अन् शरद पवारांचा मला फोन आला अन् म्हणाले...; संजय राऊतांनी केला खुलासा