शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

नांदेड : जालना-नांदेड बुलेट ट्रेनसाठी ‘सीएम’चे ‘पीएम’ला पत्र; मराठवाड्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प

महाराष्ट्र : ठाकरेंऐवजी राऊतच चेहरा, राऊतांची शिवसेनेत लार्जर दॅन लाईफ इमेज का बनलीय? Sanjay Raut Vs Thackeray

मुंबई : काँग्रेसची मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा; आता उद्धव ठाकरे स्वत: निधी वाटपात लक्ष घालणार

ठाणे : ठाणे खाडी क्षेत्राला रामसर स्थळाचा दर्जा; मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने प्रस्ताव केंद्र शासनाकडे

छत्रपती संभाजीनगर : लोकप्रतिनिधी विरुद्ध पदाधिकारी;वैजापूर शिवसेनेतील गटबाजीची ‘मातोश्री’ने घेतली गंभीर दखल

मुंबई : Maha Vikas Aghadi: आम्ही मान्य करतो! महाविकास आघाडीतील नाराजी उघड; काँग्रेसचे नेते घेणार उद्धव ठाकरेंची भेट

महाराष्ट्र : Narayan Rane and Uddhav Thackeray यांनी एकमेकांना फोन का केले होते? Maharashtra News

मुंबई : Kirit Somaiya: राऊतांनी दोन सिनेमे काढलेत, मनोरंजन हा त्यांचा विषय; किरीट सोमय्यांचा पलटवार

महाराष्ट्र : कोर्लईतील ठाकरेंची साडे नऊ एकर जमीन पण १९ बंगले कागदावरच; सरपंचांचा खुलासा

मुंबई : मुंबई ते बेलापूर धावणार वॉटर टॅक्सी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार उद्घाटन