शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

जळगाव : उद्धव ठाकरे यांना शाखेवर जावे लागतेय याच्यापेक्षा दुर्दैव काय? गुलाबराव पाटील यांचा टोला

कोल्हापूर : आमचं ठरलंय; कोल्हापूरचे शिवसैनिक घराच्या दारात उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाचा केक कापणार!

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात पक्ष एकत्र यावा ही कालपर्यंत भूमिका होती, पण आता..

महाराष्ट्र : Ramdas Kadam vs Uddhav Thackeray: मी कच्चा खिलाडी नाही अन् घोडं मैदानही लांब नाही...; रामदास कदमांचा उद्धव ठाकरे गटाकडे रोख

महाराष्ट्र : Shinde-Fadnavis Govt Cabinet Expansion: शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी? उदयनराजेंने सूचक विधान; म्हणाले, “काही तांत्रिक अडचणी...”

महाराष्ट्र : आता शिवसेनेनं सर्व निवडणुका स्वबळावर लढवाव्यात, उद्धव ठाकरेंसोबतच्या ज्येष्ठ नेत्यानं केली मागणी  

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “उद्धव ठाकरेंनी तेव्हा ‘त्या’ सूचना दिल्या नव्हत्या”; दिलीप वळसे-पाटलांचा खुलासा

छत्रपती संभाजीनगर : राक्षसी महत्वाकांक्षा असणाऱ्यांनी गद्दारी केली; आदित्य ठाकरेंचा बंडखोरांवर हल्लाबोल

महाराष्ट्र : ...तेव्हा बाळासाहेबांना दु:ख झाले असेल: एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

महाराष्ट्र : Shiv Sena:जनता शिंदे गटाची गाढवावरून धिंड काढणार, उद्धव ठाकरे त्यांना राजकारणातून उठवणार’’