शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : मोठी बातमी! बाळासाहेब ठाकरेंच्या सूनेने घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे हे खोटारडे, कपटी आणि दुष्ट बुद्धीचे, मी त्यांना जवळून ओळखतो, नारायण राणेंची सडकून टीका

मुंबई : 'मलाही मारण्यासाठी सुपाऱ्या दिल्या, तोंड उघडायला लावू नका'; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

महाराष्ट्र : ...म्हणून उद्धव ठाकरेंवर हे दिवस आले; आमदार नितेश राणेंचा हल्लाबोल

महाराष्ट्र : Jayant Patil : शिंदे गटाला काहीतरी जास्त आवडणारे मिळाले म्हणून उद्धव ठाकरे अचानक नावडते झाले

महाराष्ट्र : Deepali Sayed : उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली तशीच एकनाथ शिंदेंचीही घ्या, दीपाली सय्यद यांचा राऊतांना सल्ला

राष्ट्रीय : Maharashtra Political Crisis: शिवसेनेला मोठा दिलासा! सुप्रीम कोर्टाने मान्य केली ‘ती’ विनंती; शिंदे गटाचे टेन्शन वाढणार?

मुंबई : शिंदे सरकार, भाजपावर उद्धव ठाकरेंची बोचरी टीका, आता देवेंद्र फडणवीसांची संक्षिप्त प्रतिक्रिया, म्हणाले...

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “शिवसेना फोडण्यामागे भाजपच, भविष्यात मुंबईसह महाराष्ट्र विकून टाकेल हे निर्विवाद सत्य”

मुंबई : आजची शिवसेना पक्षप्रमुखांची मुलाखत म्हणजे सार्वजनिक रडगाण्याचा कार्यक्रम’’, आशिष शेलारांची बोचरी टीका