शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    उद्धव ठाकरे

    Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

    Read more

    महाराष्ट्र : आळशी माणूस शोधायचा असेल तर मातोश्रीकडे जा, नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

    संपादकीय : शिंदे-फडणवीस सरकार धावू लागले आहे; पण..

    महाराष्ट्र : Maharashtra Politics: “महाराष्ट्राला प्रलोभन देण्याचे काम सुरु, मोठ्या घोषणा करतायत म्हणजे विधानसभा निवडणूक लागेल”

    मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकीत अवघे ३१ टक्के मतदान; मतदारांमध्ये निरुत्साह, रविवारी निकाल

    मुंबई : महाविकास आघाडीला सुरुंग? नाना पटोलेंचे धक्कादायक विधान, शिवसेनेसोबतच्या मैत्रिबाबत म्हणाले तो आमचा नैसर्गिक मित्र नाही

    मुंबई : Maharashtra Politics: ठाकरे गटाला पुन्हा धक्का! अंबादास दानवेंचा खास माणूस गळाला; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश

    मुंबई : Maharashtra Politics: “आता धृतराष्ट्र जागे झाले अन् पोकळ ओरडा करतायत, बोगस पर्यावरणप्रेमी आदित्य ठाकरेंनी...”

    महाराष्ट्र : Andheri East By Election Update: मोठी अपडेट! अंधेरी पूर्व  मतदारसंघात ३ वाजेपर्यंत २२.८५ टक्के मतदान; मतदारांत निरुत्साह

    महाराष्ट्र : Maharashtra Politics: “शिंदे गटातील ‘हा’ आमदार आमच्या संपर्कात, आम्ही परतीचे दोर कापलेले नाहीत”: सुषमा अंधारे

    मुंबई : उद्धव ठाकरे घराबाहेर पडताच मुंबईतील रस्ते ३० मिनिटे ब्लॉक होतात; मोहित कंबोजचा टोला