शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    उद्धव ठाकरे

    Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

    Read more

    महाराष्ट्र : 2024 च्या निवडणुकीत कोण असणार मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? फडणवीस म्हणाले, आमच्याकडे हुकुमाचा एक्का!

    महाराष्ट्र : Devendra Fadnavis : उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला होता, घ्यायचा होता बेईमानीचा बदला; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले

    मुंबई : बाळासाहेबांच्या स्मारकामध्ये शिवसेनेचेच सर्व मुख्यमंत्री दिसतील, तोतयागिरी करणारे नाहीत उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला

    मुंबई : राज्यात मध्यावधी निवडणुका, उद्धव ठाकरेंच्या भाकितावर शिंदे गटाची सडकून टीका, दिला असा इशारा 

    महाराष्ट्र : Maharashtra Politics: “स्वतःचा पक्ष सांभाळता आला नाही, इतरांची काळजी करु नये”; काँग्रेसची ठाकरे गटावर टीका

    मुंबई : माझी प्रॉपर्टी वाढविण्यासाठी आलेलो नाही; एकनाथ शिंदेंचा नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा

    वर्धा : शिवसेनेचा शिंदे गट ‘तळ्यात’च तर उद्धव ठाकरे गट ‘मळ्यात’

    महाराष्ट्र : Eknath Shinde Maharashtra : उद्धव ठाकरेंसोबत पुन्हा जाणार का?, एकनाथ शिंदे म्हणाले...

    पुणे : पुणे जिल्ह्यात 'उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना' भक्कम; तर 2 तालुक्यात 'बाळासाहेबांची शिवसेना’

    मुंबई : Maharashtra Politics: “राष्ट्रीय पक्ष शी.ऊ.बा.ठा गुजरात निवडणूक लढणार की उत्तर प्रदेशच्या भव्य यशानंतर माघार घेणार?”