शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : वडिलांचे नाव, पक्षचिन्ह वापरता येत नाही, निवडणूक आयोगाविरोधात उद्धव ठाकरेंची दिल्ली न्यायालयात याचिका

ठाणे : ठाण्यात राडा! शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे गट एकमेकांसमोर भिडले, तणावाचे वातावरण

ठाणे : उल्हासनगरात शिवसेना ठाकरे गटाची निर्धार सभा

राष्ट्रीय : Maharashtra Politics: “३० वर्षांपासून शिवसेना चालवतोय, पण वडिलांनी पक्षाला दिलेले नाव आणि चिन्ह वापरु शकत नाही”

मुंबई : Maharashtra Politics: ठाकरेंनी गजानन कीर्तिकरांना पर्याय शोधला! ‘या’ खासदाराची वर्णी; महत्त्वाच्या पदावर नियुक्ती  

महाराष्ट्र : ...कारण नंतर बोंबलायचं आहे; राज ठाकरेंचं महापालिका निवडणुकीबाबत सूचक विधान

मुंबई : Maharashtra Politics: “हिंदू समाजात फूट पाडण्याचे काम, उद्धव ठाकरेंची शिवसेनाच मुंबईच्या विकासाची मारेकरी”

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “बाळासाहेबांच्या विचारांना मुठमाती दिली, उद्धव ठाकरेंसोबत भविष्यात चारच लोकं पक्षात दिसतील”

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “उद्धव ठाकरेंना आमदार सोडून जाऊ शकतात, तर मविआ काळात उद्योजक राज्याबाहेर का जाणार नाहीत?”

महाराष्ट्र : NCP मध्ये असंतोषाची मोठी यादी, २०२४ पर्यंत...; भाजपाचा शरद पवारांना सूचक इशारा