शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात दे धक्का; वरळीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची एन्ट्री

नागपूर : ठाकरे सरकार कधी कोसळणार, हे आधीच माहीत होते?; काँग्रेस नेत्याच्या पत्राची चर्चा

मुंबई : Lalbaugcha Raja: ठाकरे कुटुंब बाप्पाचरणी लीन, उद्धव ठाकरेंनी सहपरिवार घेतले लालबागच्या राजाचे दर्शन

महाराष्ट्र : मातोश्रीच्या अंगणात सुख भरभरून द्यावं, रश्मी वहिनी आनंदी राहाव्यात; शहाजीबापूंची बाप्पाकडे प्रार्थना

महाराष्ट्र : ठाकरे आणि शिंदे गटात मनोमिलन?; जळगावच्या 'या' फोटोमुळे राजकीय चर्चेला उधाण

मुंबई : 'ती' केस संपली नाही; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना सूचक इशारा 

महाराष्ट्र : श्रीकांत शिंदेंना मिळणार नवी जबाबदारी?; आदित्य ठाकरेंना धक्का देण्याची तयारी

कोल्हापूर : ..तर उद्धव ठाकरेंवर अशी वेळ आली नसती, मंत्री चंद्रकांत पाटलांचा टोला

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “शिवसेना खोलात गेलीय, कोणताही टेकू लावा, पक्ष वर येणार नाही”; भाजपचा ठाकरेंवर घणाघात

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “आमदारांनी नाही, उद्धव ठाकरेंनी शिवसेनेशी गद्दारी केलीय”; नारायण राणेंचे वर्मावर बोट