शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

जळगाव : 'ग्रामपंचायत तो सिर्फ झाँकी है'; मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंसह विरोधकांवर थेट निशाणा

महाराष्ट्र : मविआच्या जाचाला कंटाळून किती कंपन्या गेल्या याची यादी जाहीर करणार; एकनाथ शिंदेंचा इशारा

महाराष्ट्र : वादच नको! शिवाजीपार्क ना ठाकरेंना, ना शिंदेंना? महापालिकेची सावध भुमिका; उद्धव ठाकरे उद्या काय बोलणार?

मुंबई : Maharashtra Politics: शिंदे गटाच्या बंडानंतर प्रथमच उद्धव ठाकरेंची जाहीर सभा; दसरा मेळाव्याआधी शिवसेनेचा धमाका?

जळगाव : सोन्याचा चमचा घेऊन आलेलेच मुख्यमंत्री झाले पाहिजेत का?; एकनाथ शिंदेंचा सवाल

मुंबई : सोमय्या, हा खरा हातोडा घ्या, राणेंचा बंगला पाडणार का सांगा?; शिवसेनेचा टोला

रत्नागिरी : रत्नागिरी, दापोलीत रामदास कदमांच्या प्रतिमेचे दहन, उद्धव ठाकरेंबद्दल केलेल्या विधानाचे पडसाद उमटू लागले

महाराष्ट्र : Ajit Pawar on Shivsena Dasara Melava: दोघांचे विचार जनतेला ऐकू द्या; शिवसेना दसरा मेळावा वादावर अजित पवारांनी सुचवला उपाय

मुंबई : परवानगी मिळो न मिळो...दसऱ्याला 'शिवतीर्थ'वर जमणारच, शिवसेनेचं शिष्टमंडळ पालिका कार्यालयात!

सोलापूर : शिवसेना आक्रमक; रामदास कदमच्या प्रतिमेस पंढरपुरात जोडे मारो आंदोलन