शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : ठाकरे - आंबेडकर युतीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

मुंबई : उद्धव ठाकरे- प्रकाश आंबेडकरांची पत्रकार परिषद; दोघांमागील 'तो' बॅनर अन् भाजपाची टीका

महाराष्ट्र : महाराष्ट्रात नवं राजकीय समीकरण! शिवसेना-वंचित बहुजन आघाडी युतीची घोषणा

महाराष्ट्र : Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंसमोरच प्रकाश आंबेडकरांनी दिले शरद पवारांना प्रत्युत्तर म्हणाले, “या लढ्याकडे...”

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “महाराष्ट्राच्या राजकारणासाठी क्रांतीकारक पाऊल, अजून बरंच काही घडणार”: संजय राऊत

महाराष्ट्र : Uddhav Thackeray: दुसऱ्याचं घर फोडून स्वत:चं घर सजवणारी औलाद सत्तेवर येऊ बघतेय, तिला...; उद्धव ठाकरेंचा घणाघात

महाराष्ट्र : Shivsena-VBA Alliance :...तर आता निवडणुका घ्या; उद्धव ठाकरेंचे शिंदे-फडणवीसांना थेट आव्हान

महाराष्ट्र : सामंजस्याचं राजकारण करायचं नसेल तर...; उद्धव ठाकरेंचा काँग्रेस-राष्ट्रवादीला इशारा

छत्रपती संभाजीनगर : अडीच वर्ष बाळासाहेबांचे तैलचित्र लावायचं सुचलं नाही, मुख्यमंत्री शिंदेनी ते करून दाखवले

महाराष्ट्र : Devendra Fadnavis : Video - नातं हे रक्तानं होत नाही, जो विचारांशी नातं सांगेल, तोच खरा बाळासाहेबांचा अनुयायी असेल