शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : Devendra Fadnavis: ठाकरे सरकारनं मला तुरुंगात टाकण्याचं टार्गेट संजय पांडेंना दिलेलं, फडणवीसांचा गौप्यस्फोट! 

महाराष्ट्र : यापेक्षा मोठे नैतिक अधःपतन कोणते असू शकते?’’ भाजपाची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

पुणे : शिवसेना-वंचितची युती म्हणजे ‘महाविकास आघाडी’ नव्हे; नाना पटोलेंची भूमिका

मुंबई : बाळासाहेबांशिवाय पर्याय नाही, हे आजही सत्य; उद्धव ठाकरेंची टीका, म्हणाले...हिंमत असेल तर निवडणुका घ्या

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “वडील म्हणून ज्यांचे नाव लावता त्यांचे तैलचित्र लावताना राजकारण का करता?”; शिंदे गटाचा सवाल

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “आंबेडकर-ठाकरे शक्तीचा उदय व्हावा हा शुभ संकेत, हीच महाराष्ट्रासह देशाची महाशक्ती ठरो!”

मुंबई : शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग; उद्धव ठाकरे - प्रकाश आंबेडकर यांनी एकत्र येत केली युतीची घोषणा

संपादकीय : दोन आजोबांचे दोन नातू...नव्या युतीने राजकीय समीकरणे बदलणार?

मुंबई : बाळासाहेब ठाकरे केवळ हिंदुधार्जीणे हे अर्धसत्य, अजित पवारांनी सांगितलं पूर्णसत्य

मुंबई : Uddhav Thackeray Live: “आम्ही बाळासाहेबांचा फोटो आणतो, तुम्ही मोदींचा फोटो घेऊन या, बघू लोक कुणाला मत देतात?”