शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : आता मार्ग मोकळा झालाय, विजय आमचाच होणार; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया

महाराष्ट्र : Eknath Shinde Vs Uddhav Thackeray: 'आमचा न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास, सत्यासाठी लढत राहू', आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : Maharashtra Politics: “प्रगतीसाठी भाजपला मतदान करा, BMC निवडणुकीत आम्हीच धुरळा उडवू”: अमृता फडणवीस

महाराष्ट्र : Nihar Thackeray with Eknath Shinde: एकनाथ शिंदेंना बाळासाहेब ठाकरेंच्याच मोठ्या नातवाची रसद; निवडणूक आयोगातही लढणार...

महाराष्ट्र : Eknath Shinde : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

मुंबई : लोकशाहीत बहुमताला महत्व, उद्धव ठाकरेंच्या गटाला न्यायालयानं चपराक दिली; शिंदे गटाची प्रतिक्रिया

महाराष्ट्र : Eknath Shinde Vs. Shiv Sena in Supreme Court: ठाकरेंना धक्का, शिंदेंना मोठा दिलासा! पक्ष चिन्हावर कार्यवाहीस निवडणूक आयोग मोकळा; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

महाराष्ट्र : Cabinet Meeting: शिवभोजन थाळी यापुढेही सुरू राहणार; शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

महाराष्ट्र : Eknath Shinde Vs. Shiv Sena in Supreme Court: मोठा ट्विस्ट! एकनाथ शिंदे निवडणूक आयोगाकडे जाऊच शकत नाहीत; कपिल सिब्बल यांनी बोट ठेवले

मुंबई : 'शिवसैनिकांनी ज्यांना मोठं केलं ते खोक्यात गेले'; शिंदे गटावर ठाकरेंचा निशाणा