शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : Maharashtra Politics: “भाजपच्या त्रासाविरोधात पहिला आवाज उठवणारे एकनाथ शिंदेच होते, उद्धव ठाकरेंनी समजावले होते”

कल्याण डोंबिवली : ठाकरे गटातील पदाधिकाऱ्याच्या मदतीला धावले शिंदे गटाचे आमदार अन् नगरसेवक

महाराष्ट्र : एकनाथ शिंदे १५ आमदारांना घेऊन काँग्रेसमध्ये जाणार होते; आणखी एक मोठा गौप्यस्फोट

महाराष्ट्र : ‘मिंधे’ गटास पुढे करून कमळाबाई नियम, कायद्यास नाचवतेय; शिवसेनेची खरमरीत टीका

संपादकीय : अग्रलेख : ‘धनुष्यबाणा’चे काय होणार?

मुंबई : शिंदे गट वेगळा का झाला, याचं उत्तर दसरा मेळाव्याला मिळेल; रामदास कदम यांचं विधान

महाराष्ट्र : ठाकरेंच्या अडचणी वाढवू शकतो बिहारचा 'तो' निकाल, शिवसेनेसोबत धनुष्यबाणही शिंदेकडे जाणार?; समजून घ्या Rule of Majority

मुंबई : Shiv Sena Dasara Melava: “जय्यत तयारी करा, न भूतो न भविष्यति असा दसरा मेळावा भरवा”; ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश

महाराष्ट्र : Eknath Shinde Vs Uddhav Thackeray: तारीख ठरली, १ नोव्हेंबरला शिंदे-ठाकरे वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

महाराष्ट्र : Congress Bharat Jodo Yatra: राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ला NCPचे बळ; शिवसेनेचाही सहभाग? काँग्रेस करणार शक्तिप्रदर्शन!