शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : Eknath Shinde Dasara Melava: '50 आमदार-18 खासदार, जनतेने आम्हाला पाठिंबा का दिला? याचे आत्मपरीक्षण करा'

मुंबई : Eknath Shinde: बापाचे विचार विकले, मग तुम्हाला बाप विकणारी टोळी म्हणायचं का?; एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल

मुंबई : Uddhav Thackeray: मला विचार आलेला बीकेसीत हिंदुत्वाचे विचार ऐकायला जाऊ; उद्धव ठाकरे नेमकं काय, म्हणाले पाहा!

मुंबई : Uddhav Thackeray vs Eknath Shinde, Shivsena Melava: शांत आहोत तर शांत राहू द्या. पिसाळायला लावू नका; उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंना 'वॉर्निंग'

मुंबई : Eknath Shinde Dasara Melava: 'सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विचारांना तुम्ही तिलांजली दिली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल

मुंबई : पाकिस्तानमध्ये जाऊन केक खाणारा तुमचा नेता आणि तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवणार? उद्धव ठाकरेंचा सवाल

मुंबई : Uddhav Thackeray Dasara Melava: 'देवेंद्र फडणवीस पुन्हा येईन म्हणाले, दीड दिवस आले अन् विसर्जन झालं', उद्धव ठाकरेंचा टोला

मुंबई : आई- वडिलांची शपथ घेऊन सांगतो, अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद ठरलं होतं- उद्धव ठाकरे

मुंबई : Uddhav Thackeray Dasara Melava: आता रावण वेगळा आहे, आता 50 खोक्यांचा 'खोकासूर' आलाय; उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर बाण...

मुंबई : Jaydev Thackeray: एकनाथला 'एकटा नाथ' होऊ देऊ नका, शिंदेराज्य येऊ द्या; बाळासाहेबांच्या मुलाची जनतेला साद