शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “आता भाईजान उद्धव ठाकरे म्हणा”; मविआच्या वज्रमूठ सभेवर नवनीत राणांची घणाघाती टीका 

मुंबई : ...अन् भर जाहीर सभेत उद्धव ठाकरेंनी केली एकनाथ शिंदेंची नक्कल; त्या विधानाचा केला उल्लेख

छत्रपती संभाजीनगर : शक्तिशाली पंतप्रधान असताना जनआक्रोश का करावा लागतोय?

छत्रपती संभाजीनगर : Uddhav Thackeray: मोदी-शहांसह या ९ नेत्यांवर घणाघात, छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंची गर्जना

छत्रपती संभाजीनगर : पदवीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंचा मोदींवर निशाणा, म्हणाले, मग या पदवीचा वापर काय...

छत्रपती संभाजीनगर : तुम्ही मोदींना सोबत घ्या, मी माझ्या वडिलांच्या नावाने मैदानात उतरतो; उद्धव ठाकरेंचे ओपन चॅलेंज

छत्रपती संभाजीनगर : देशाची वाटचाल हुकूमशाहीच्या दिशेने; भाजप नाही भ्रष्ट जन पार्टी, उद्धव ठाकरेंचा घणाघात

छत्रपती संभाजीनगर : हिंदू जनआक्रोष मोर्चावरून उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदी आणि भाजपावर घणाघात, खोचक टोला लगावत म्हणाले...

छत्रपती संभाजीनगर : सावरकरांबद्दल मनात आदर असेल तर त्यांना भारतरत्न द्या; अजित पवारांचे भाजपला आव्हान

महाराष्ट्र : 'ही कसली वज्रमूठ, ही तर वज्रझूठ सभा'; CM एकनाथ शिंदेंची मविआच्या सभेवर खोचक टीका