शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

संपादकीय : शिवशक्ती-भीमशक्ती, लिट्टी चोखा-पुरणपोळी!

नागपूर : उद्धव ठाकरेंनी आता काही बोलणे म्हणजे विनोदच : चंद्रशेखर बावनकुळे

रत्नागिरी : उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री, चंद्रशेखर बावनकुळेंचे टीकास्त्र

महाराष्ट्र : Devendra Fadnavis vs Sharad Pawar: देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात विषयच संपवला! पवार-ठाकरेंना चांगलंच सुनावलं...

महाराष्ट्र : ...म्हणून त्यांच्या छातीत धडकी भरलीय; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

मुंबई : Uddhav Thackeray: मुख्यमंत्री म्हणतील मी पंतप्रधानांना बोललोय, ते १०० गावं देतो म्हणालेत

महाराष्ट्र : Uddhav Thackeray: 'महाराष्ट्र बंद करू...'! उद्धव ठाकरेंकडून राज्यपाल कोश्यारींचा 'सॅम्पल' म्हणून उल्लेख, महाराष्ट्र प्रेमींना एकत्र येण्याचे आवाहन

मुंबई : उद्धव ठाकरेंना फसवणारी 'ती' बाई खरी गद्दार; ठाकरे गटाच्या उपनेत्यानं पक्ष सोडला

महाराष्ट्र : ...तोपर्यंत नवीन समीकरण उभं राहू शकत नाही; प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान

महाराष्ट्र : निवडणुकांच्या कामाला लागा, गाफील राहू नका; उद्धव ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांना आदेश