शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : ज्यांना जायचं तो त्यांचा वैयक्तिक निर्णय असेल, मात्र...; शरद पवारांचं मोठं विधान

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे यांची ‘ती’ खुर्ची जाणार! नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितले; म्हणाले, “सर्वांना समान...”

मुंबई : 'येणाऱ्या आठ दिवसात शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार'; ठाकरे गटातील नेत्याचा मोठा दावा

छत्रपती संभाजीनगर : 'बाळासाहेब ठाकरे होते, तोपर्यंतच मातोश्रीला महत्व होतं'; संदीपान भुमरेंचा ठाकरे पिता-पुत्रांना टोला

महाराष्ट्र : राहुल गांधी ‘मातोश्री’वर जाणार? लवकरच उद्धव ठाकरेंना भेटण्याची शक्यता; चर्चांना उधाण

मुंबई : साडे ५ एकरचं नुकसान, मुलाला MBA ची फी भरायला पैसे नाही; शेतकऱ्याचा उद्धव ठाकरेंना फोन

छत्रपती संभाजीनगर : शिंदेच्या बंडाबाबत मातोश्रीवरून आता रोज नवीन पुड्या सोडल्या जात आहेत: अब्दुल सत्तार

ठाणे : ...ते उघड करायला लावू नका, नरेश म्हस्के यांचा आदित्य ठाकरेंना इशारा

महाराष्ट्र : एकनाथ शिंदे रडले, म्हणून उद्धव ठाकरे तोंडावर पडले; ऐका रामदास आठवले काय म्हटले?

महाराष्ट्र : Devendra Fadnavis: “उद्धव ठाकरे आता पुन्हा मुख्यमंत्री होणे अशक्य आहे”; देवेंद्र फडणवीसांचा मोठा दावा