शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : राज ठाकरे आता जगाचे नेते बनलेत; ती मागणीही त्यांनी करावी, संजय राऊतांची टीका

मुंबई : बाळासाहेबांचे दुर्मीळ फोटो, व्हिडीओ पाठवा; उद्धव ठाकरे यांचे आवाहन

मुंबई : महाराष्ट्रभूषण कार्यक्रमासाठी काेट्यवधीचा पैसा गेला कुठे? उद्धव ठाकरे यांचा सवाल, ढिसाळ नियोजनाचा ठपका

मुंबई : Maharashtra Politics : 'एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याविषयी गुजरातच्या वृत्तपत्रात छापलंय; ठाकरे गटाच्या नेत्याचा मोठा दावा

मुंबई : 'कोरोना काळातही हलगर्जीपणा झाला, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊ शकतो', राज ठाकरे स्पष्टच बोलले

मुंबई : 'उन्हात असे कार्यक्रम घेणं चुकीचं, एखाद्याला वापरुन फेकून देणं ही भाजपची विशेषता'; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

सांगली : सांगली बाजार समितीत शिवसेनेला डावलल्याने महाविकास आघाडीमध्ये भगदाड, अजितराव घोरपडेंच्या हकालपट्टीची मागणी

महाराष्ट्र : योगायोग की...! एकाच दिवशी ठाकरे बंधुंची कोकणात सभा; राज-उद्धव यांची तोफ धडाडणार

सिंधुदूर्ग : सिंधुदुर्ग नगररचना अधिकाऱ्यांना दिला रंगाचा डबा अन् ब्रश, शिवसेनेचे अनोखे आंदोलन

महाराष्ट्र : आमदार अपात्रतेबाबत सुप्रीम कोर्टाचा निकाल मे महिन्याच्या प्रारंभी येणार ?