शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे शरद पवारांच्या आरोपांना सडेतोड उत्तर देणार; काय म्हणाले संजय राऊत?

मुंबई : अरे कोण तोडणार मुंबई? मुंबई तोडण्याची हिंमत कोणी करूच शकत नाही; मुख्यमंत्री कडाडले 

मुंबई : उद्धव ठाकरेचं ते वागणं पचनी पडत नव्हतं, शरद पवारांचा आत्मचरित्रातून खुलासा

रत्नागिरी : राज-उद्धव एकाच दिवशी रत्नागिरी दौऱ्यावर, प्रशासनासमोर मोठे प्रश्नचिन्ह 

रत्नागिरी : ठरलं! उद्धव ठाकरे येत्या शनिवारी बारसूत येणार, अडवण्याची भाषा केल्यास..; आमदार राजन साळवींचा इशारा

सिंधुदूर्ग : हा तर सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होण्याचा ठाकरेंचा प्रयत्न, प्रवीण दरेकर यांची टीका

महाराष्ट्र : Chitra Wagh : तुमचा पक्ष आणि आदित्य बाळाला सांभाळा…; चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

मुंबई : … म्हणून आधीच सहानुभूती गोळा करण्याचा जोरदार कार्यक्रम म्हणजे वज्रमूठ, आशिष शेलारांचा टोला

मुंबई : “महापालिका-विधानसभा-लोकसभा एकत्र घ्या, तुम्हाला भुईसपाट केल्याशिवाय राहणार नाही”: उद्धव ठाकरे

मुंबई : मला कसं अडवू शकता, बारसू म्हणजे पाकव्याप्त काश्मीर नाही, मी तिकडे जाणारच; उद्धव ठाकरे कडाडले