शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : 'हे हिंदूत्व वगैरे सगळं थोतांड आहे'; उद्धव ठाकरेंची भाजपवर जहरी टीका

मुंबई : नारायण राणेच्या नावापूर्वी आत्ता केंद्रीयमंत्री उच्चारलं, त्याचं श्रेयही बाळासाहेबांचंच

मुंबई : Uddhav Thackeray Live: बाळासाहेबांच्या तैलचित्रावरुन उद्धव ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल; उपस्थित केला सवाल

मुंबई : महाराष्ट्रद्वेष्टा माणूस त्याला हाकलूनच दिले पाहिजे; उद्धव ठाकरेंची राज्यपालांवर टीका

मुंबई : उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुखपद जनतेनं बहाल केलंय, शिवसेना कागदी वाघ नाही - संजय राऊत

मुंबई : प्रकाश आंबेडकरांनी एकतरी निवडणूक जिंकली का?, नारायण राणेंचा थेट सवाल

मुंबई : बाळासाहेबांच्या तैलचित्र अनावरणावेळी उद्धव ठाकरे गैरहजर तर राज ठाकरे विधिमंडळात दाखल

महाराष्ट्र : ३० तारखेला उद्धव ठाकरेंना १०० टक्के धक्का बसणार; शिंदे गटाच्या आमदाराचा दावा

मुंबई : मोहन भागवत मशिदीत गेले, मग त्यांनी हिंदुत्त्व सोडलं का? ठाकरेंनी दाखवला आरसा

महाराष्ट्र : शिवसेना ठाकरे गट-वंचित युतीवर काँग्रेसची सावध भूमिका; आधीचे अनुभव वाईट त्यामुळे...