शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : Maharashtra Politics :लालबाग परळ म्हणजे कट्टर शिवसैनिक , मी सुधीरला मुंबईत पळवणार; ठाकरेंची बीएमसीसाठी मोठी तयारी

मुंबई : उद्धव ठाकरेंनी दिली होती जबाबदारी; ४ दिवसातच प्रवक्त्या व उपनेत्या शिंदेसेनेत दाखल

मुंबई : विधानसभेला माघार घेतली, आता ठाकरेंनी सुधीर साळवींवर सोपवली मोठी जबाबदारी

महाराष्ट्र : 'चिंता करू नका, नितेश राणेंनाही असंच जेलमध्ये जावं लागणार'; अंबादास दानवेंचं विधान, राणेंनीही केला पलटवार

महाराष्ट्र : 'ज्या दिवशी परतफेड करेन, त्या दिवशी 'तो' व्हिडीओ डिलीट करेन'; नितेश राणेंचा इशारा कुणाला?

मुंबई : ठाकरे गटाचे प्रवक्ते जाहीर; उद्धव ठाकरेंचा ‘या’ नेत्यांवर विश्वास; कोणाची लागली वर्णी?

महाराष्ट्र : “संजय नेहमी आंधळ्या धृतराष्ट्रासोबत असायचा, म्हणजे उद्धव ठाकरे...”; शिंदेसेनेचा खोचक टोला

मुंबई : स्थानिक कुरघोड्या झाल्या तरी घर सोडू नका : उद्धव ठाकरे

मुंबई : संजय राऊतांनी दिली उद्धव ठाकरेंना श्रीकृष्णाची उपमा; म्हणाले, “महाभारतातील तीन पात्रे...”

मुंबई : “लोकांना आता आपल्या शिवसेनेची गरज, परत कोकण पादाक्रांत करणार, कोण मधे येतो बघू”: उद्धव ठाकरे