शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : मणिपूर शांत करायचे असेल तर मी उपाय सांगतो; उद्धव ठाकरेंनी फडणवीस, मोदींना लगावला टोला

महाराष्ट्र : पूर्वी पक्ष फोडला जायचा, आता पळवला जातो; उद्धव ठाकरेंची भाजपवर खोचक टीका

अमरावती : अमरावतीत खासदार-आमदार राणा दाम्पत्यांचे पोस्टर शिवसैनिकांनी फाडले

महाराष्ट्र : राज ठाकरेंसोबत पुन्हा मैत्री करणार का? खुद्द उद्धव ठाकरे म्हणाले, “मी असं मानतो की...” 

पुणे : ठाकरेंनी पक्षाची काळजी घेतली असती तर उद्धव सरकार पडले नसते; वळसे पाटील स्पष्टच बोलले

महाराष्ट्र : Chandrashekhar Bawankule : तुमच्या नाकर्तेपणामुळे लोक शिवसेना सोडून बाहेर पडले; भाजपाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

महाराष्ट्र : ठाकरेंच्या आमदारांना नार्वेकरांनी कोणत्या आधारे अपात्रतेची नोटीस पाठवली? कायदेतज्ञ काय म्हणतात...

वाशिम : पोहरादेवीत उद्धव ठाकरे जगदंबादेवी चरणी नतमस्तक!

महाराष्ट्र : आता साहेब म्हणतोय... पण परत असं केलंत, तर कपडे फाडल्याशिवाय राहणार नाही

यवतमाळ : सत्तेच्या साठमारीत शेतकरी हवालदिल: उद्धव ठाकरे, भाजपच्या निष्ठावंतात खदखद