शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : Uddhav Thackeray पक्षाचं नाव माझ्यासोबत राहील, ते बदलण्याचं काम निवडणूक आयोगाचं नाही, उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलं 

अमरावती : पूर्वी सरकार मतपेटीतून जन्माला यायचं, आता खोक्यातून येतं; उद्धव ठाकरेंची जोरदार टीका

जळगाव : उद्धव ठाकरेंचा विदर्भ दौरा म्हणजे फक्त दिखावा अन् नौटंकी; गिरीश महाजन यांची टीका

अमरावती : पोलिसांनी राणा समर्थकांना हनुमान चालिसा पठणाची परवानगी नाकारली; कार्यकर्त्यांना केलं स्थानबद्ध

महाराष्ट्र : Chandrashekhar Bawankule : खोटं बोल पण रेटून बोल हा उद्धव ठाकरेंचा स्वभाव; शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडलं, गद्दारी करून...

महाराष्ट्र : सत्तेच्या राजकारणात शेतकरी वाऱ्यावर; विकेल तेच पिकेल, अशी भूमिका घ्यावी

महाराष्ट्र : शिंदे- ठाकरे वाद पुन्हा सर्वोच्च न्यायालयात! १६ आमदारांच्या अपात्रतेवर १४ जुलैला सुनावणी शक्य

महाराष्ट्र : अमरावतीत पोस्टर फाड वॉर! आधी ठाकरे गटाने राणांचे पोस्टर फाडले, मग राणा समर्थकांनी ठाकरेंचे

महाराष्ट्र : आमची ती तीन चाके, त्यांचे लगेच त्रिशूळ झाले; ठाकरेंचा शिंदे-फडणवीस-पवार सरकारला टोला

महाराष्ट्र : ही खासदार भ्रष्ट आहे, भाजपचेच दलाल आरोप करत होते; भावना गवळींवरून ठाकरेंची मोदींवर टीका