शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

अमरावती : सरकारच्या फसव्या योजनांची चर्चा बांधावर, टपरीवर करा आणि त्यांची पोलखोल करा

फिल्मी : “उद्धव ठाकरे पाठीत खंजीर खुपसतात, तेव्हा अजित पवारांना सोबत घेऊन शपथ घ्यावी लागते”

मुंबई : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनल्याबद्दल CM शिंदेंचा गौप्यस्फोट, दिली वेगळीच माहिती

महाराष्ट्र : Chandrashekhar Bawankule : घ्या जगदंबेची शपथ! बाळासाहेब ठाकरेंचे सुत आहात तर सांगाच तुमचे 'सुत' कोणाशी जुळले होते?

अमरावती : उद्धव ठाकरे म्हणाले, माझे मुख्यमंत्री व्हायचे स्वप्न नव्हते पण...

अमरावती : मी घरी बसून होतो, मात्र मी घरं फोडली नाही..; उद्धव ठाकरेंची भाजपवर सडकून टीका

अमरावती : ज्यांच्या पत्नी म्हणाल्या होत्या आम्हाला गोळ्या घाला; तेच हसन मुश्रीफ भाजपसोबत गेले

अमरावती : होय, मी मतांची भीकच मागायला आलोय; उद्धव ठाकरेंनी सांगितलं राज'कारण' - Uddhav Thackeray

अमरावती : 'मी घरात बसून होतो, पण कोणाचे घर फोडले नाही', उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात

महाराष्ट्र : “मी जर पंतप्रधान झालो, तर...”; उद्धव ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितली ‘मन की बात’