शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : शिंदे गटाला हवी मुदतवाढ, ठाकरे गट म्हणतो, विधानसभा अध्यक्षांची नोटीस मिळाली नाही

नागपूर : ठाकरेंच्या टोमण्यावरून राजकीय राडा; भाजपचे पदाधिकारी-कार्यकर्ते आक्रमक

नागपूर : भाजयुमोने नागपुरात फाडले उद्धव यांचे पोस्टर्स; नितीन गडकरींचेही टीकास्त्र

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंची पाठ फिरत नाही तोच शिवसैनिक शिंदे गटात; ढोलताश्यांच्या गजरात मिरवणूक

नागपूर : भ्रष्ट तितुका मेळवावा, भाजपा पक्ष वाढवावा! पक्षफोडीवर संघ, भाजपातील निष्ठावान नाराज

महाराष्ट्र : ‘कलंकीचा काविळ’! देवेंद्र फडणवीसांनी 8 मुद्द्यांतून उद्धव ठाकरेंना ठणकावले; दिला सल्ला

महाराष्ट्र : शिंदे अपात्रता? तोपर्यंत निर्णय घेणे अवघड; राहुल नार्वेकरांनी सांगितले कुठे अडलेय...

महाराष्ट्र : तुमच्या मुख्यमंत्रिपदाचं आणि मुलाच्या मंत्रिपदाचं ओझं..., भाजपची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

महाराष्ट्र : फडणवीस हे नागपुरला लागलेला कलंक; उद्धव ठाकरेंचे देवेंद्रंच्या पाठीत वारावर प्रत्युत्तर, संघाची स्तुती

महाराष्ट्र : Chitra Wagh : कुटुंब प्रमुखाचा टेंभा मिरवला म्हणून कुणी कुटुंब प्रमुख होत नसतो; उद्धव ठाकरेंना खोचक टोला