शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : 'मी असे किळसवाणे...'; किरीट सोमय्यांच्या कथित व्हायरल व्हिडिओवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

राष्ट्रीय : शिवसेना-NCPचा एक गट सत्तेत सहभागी, तरी ते पक्ष विरोधकांच्या बैठकीत कसे? काँग्रेस म्हणते... 

राष्ट्रीय : आम्ही कुटुंबालाच वाचवण्यासाठी एकत्र आलोय कारण..., उद्धव ठाकरेंचा 'हम है ना'चा नारा

राष्ट्रीय : भारतातील विविध राजकीय विचारधारा आणि पक्षांनी एकत्र येत देशभक्तीपर कर्तव्य बजावले - आदित्य ठाकरे

महाराष्ट्र : बंगळुरुमधील बैठकीत सीमाप्रश्न मांडणार की टोमणे मारणार? चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

पुणे : हिंदुत्व-बाळासाहेबांचे मुद्दे सोडले, उद्धव ठाकरे लोकांच्या नजरेत काय राहिले: कालीचरण महाराज

राष्ट्रीय : ठाकरे गटाकडून ‘मशाल’ चिन्हही जाणार? सुप्रीम कोर्टात झाली सुनावणी; समता पक्षाची याचिका

महाराष्ट्र : Maharashtra Monsoon Session LIVE: विधानसभेचे दिवसभराचे कामकाज स्थगित, सोमवारी सकाळी ११ वाजता नियमित बैठक

राष्ट्रीय : उद्धव ठाकरेंच्या हाती 'मशाल' राहणार?; सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी

अमरावती : शिवसेना ठाकरे गटाकडून ‘आता होऊन जाऊ द्या चर्चा’ उपक्रमाला प्रारंभ, केंद्र व राज्य सरकारच्या योजनांवर सडकून टीका