शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : Chandrashekhar Bawankule : ...तर २०२४ नंतर तुमच्यावर चारचौघात भाषण करण्याची वेळ येईल; भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला

महाराष्ट्र : लवकरच काहींना ठाणे सोडून जावं लागेल असं दिसतंय; संजय राऊतांचा CM शिंदेंना टोला

ठाणे : देशाला गुलाम करणारा विकास नको, भारत मातेला आजाद ठेवण्याची शपथ घेऊया!

महाराष्ट्र : लोकसभा सर्व्हे: महाराष्ट्रात शिंदे-अजितदादा गटाचा 'गेम' होणार, देशभरात कोणाला फटका बसणार

मुंबई : “पक्षातून गेले त्यांना ‘जय महाराष्ट्र’, आपले संबंध आता तुटले”; उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले

मुंबई : मुख्यमंत्री भाषण करत असताना गुलाबराव म्हणाले, टांगा पलटी, घोडे फरार; सभागृहात एकच हशा

मुंबई : आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे कार्यकर्ते, रस्ते तुडवत पाहणीला जातो; CM शिंदेंची तुफान फटकेबाजी

महाराष्ट्र : स्वत:च्या नाकर्तेपणाला भावनांची झालर लावणाऱ्या उद्धव ठाकरेंनी मुलाखतीत व्हिक्टिम कार्ड खेळलं

राजकारण : बदललेल्या राजकीय समीकरणांनंतर राज्यात कोणता ब्रँड मोठा? | Thackeray VS Pawar | Shiv Sena UBT | SA4

मुंबई : ‘वाढदिवसाला जायचंय, कामकाज लवकर संपवा’, ठाकरे गटाच्या आमदारांची मागणी