शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

राष्ट्रीय : ...अन् खासदार श्रीकांत शिंदेंनी लोकसभेत हनुमान चालीसा म्हणून दाखवली! नेमकं काय घडलं?

महाराष्ट्र : उद्धव-राज ठाकरे भेटीवर संजय राऊतांची सूचक प्रतिक्रिया; म्हणाले, “दोघांनाही ओळखतो, पण...”

राजकारण : मुंबईतील टोलच्या मुद्द्यावर ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचं एकमत? पुढे काय होणार, Aditya Thackeray | SA4

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंनी आशीर्वाद देऊन राज यांना नेतृत्व द्यावं; मनसे नेत्याचे मोठे विधान

राजकारण : मुंबईत किती नगरसेवक ठाकरेंना सोडून शिंदेंकडे आले... | Eknath Shinde VS Uddhav Thackeray | SA4

महाराष्ट्र : राज यांच्याकडे अडले उद्धव यांचे एक काम; त्यासाठी होऊ शकते दोघांमध्ये चर्चा

राष्ट्रीय : बाळासाहेबांच्या बाकी वंशजांना उद्धवस्त करणारा औरंग्या कोण?’’ नितेश राणेंचा सवाल

महाराष्ट्र : राज ठाकरेंशी चर्चा करण्यास तयार, पण..., उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण

महाराष्ट्र : मुलाची दिवाळी आर्थर जेलमध्ये जाणार असल्याने उद्धव ठाकरे संतापलेत; भाजपाचा दावा

मुंबई : उद्धव ठाकरेंना 'धनंजय माने स्टाईल' सवाल, तुम्हाला सांगायला तुम्ही आमचे कोण? मामा की काका?