शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

हिंगोली : त्यांच्यात सगळे आता आयाराम, मला भाजपच्या कार्यकर्त्यांची दया येते, उद्धव ठाकरेंचा टोला

हिंगोली : टरबूजाच्या झाडाला पाणी लागतं, जपान दौऱ्यावरुनही उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर बोचरी टीका

परभणी : ऑनलाइनवरुन त्यांना लाईनवर आणले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना पुन्हा दे धक्का; काँग्रेसलाही बसला मोठा फटका

राजकारण : Uddhav Thackeray यांच्या 'त्या' टीकेला Sandipan Bhumre यांचं दिलं सडेतोड उत्तर... | Shiv Sena

महाराष्ट्र : Chandrashekhar Bawankule : ...अन्यथा उबाठा गटाचे भरकटलेले यान काँग्रेसच्या धुमकेतूवर आदळून नष्ट होईल

महाराष्ट्र : हीच ती वेळ! उद्धव ठाकरेंचा हिंगोलीत महाएल्गार, रामलीला मैदानावर निर्धार सभा; पहिला टीझर आला

महाराष्ट्र : “मिशन सन, शुक्र स्वप्नांचा भुलभुलैया, भरकटलेले कांदा ‘यान’ आधी लॅण्ड करा!”; ठाकरे गटाची टीका

महाराष्ट्र : तुम्ही स्वत:ला कोंडून घेतलेलं; आमदार संजय शिरसाटांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

महाराष्ट्र : “भाजपशी पॅचअप करू शकलो असतो, पण...”; उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मोठे विधान