शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : उद्धव ठाकरेंचा जोक अन् शरद पवारही खळखळून हसले; संजय राऊतांकडे बोट का दाखवले?

पुणे : वंचित बहुजन आघाडी 'मविआ'चा घटक नाही, प्रकाश आंबेडकर यांची भूमिका

मुंबई : सोनिया, राहुल गांधींना बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर नेणार का? भाजप MLAचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल

मुंबई : ‘आता एक दिवस असा येईल की भाजपा गॅस सिलेंडर फुकटात देईल, कारण…’ उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

राष्ट्रीय : केजरीवाल, अखिलेश यादव अन् उद्धव ठाकरे; पंतप्रधानपदासाठी एकाच दिवसात ३ दावेदार

मुंबई : विकासापेक्षा स्वातंत्र्य मोठे, ब्रिटीशांना पळवले नसते तर...; उद्धव ठाकरेंचा टोला

मुंबई : '...म्हणून निवडणूका घ्यायला विलंब लागतोय'; एकनाथ शिंदेंनी यामागील महत्वाचे कारण

मुंबई : पंधरा कोटींचा बाँड अन् पाच कोटी कॅश; उपेंद्र सावंतबाबत सुनिल राऊतांचा गौप्यस्फोट

राजकारण : गेला तो कचरा म्हणणाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं उत्तर... | Eknath Shinde on Thackeray | SA4

राष्ट्रीय : चंद्रयान 3 वर स्वार होऊन जरी प्रचार केला तरी त्यांच्या...; भाजपा सरकारवर 'सामना'तून टीकास्त्र