शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

नागपूर : राहुल गांधी, उद्धव ठाकरेंनी ‘सनातन धर्म’ अपमानावर बोलावे - अनुराग ठाकूर

राष्ट्रीय : 'बाळासाहेबांचा मुलगा असे वक्तव्य करतो, ही शरमेची बाब', रविशंकर प्रसादांचा ठाकरेंवर घणाघात

नागपूर : ...तर भाजप कार्यकर्ते संयम सोडतील, उद्धव ठाकरेंनी राजकारणाची मर्यादा पाळावी; बावनकुळे यांचा इशारा

महाराष्ट्र : मी जे बोलतोय ते खोटे असलं तर राजकारणातून निवृत्त होईन; अजित पवारांचा गौप्यस्फोट

महाराष्ट्र : शिंदे गटात गेलेल्या वाकचौरेंना पुन्हा ठाकरे गटात घेतले; नाराज घोलपांचा व्हॉट्सअपवरून राजीनामा

जळगाव : राम मंदिराच्या उद्घाटनानंतर, परतांना गोध्रा घडवण्याचा डाव असू शकतो; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

जळगाव : भरसभेत 'टरबुज्या' शब्द उच्चारत उद्धव ठाकरेंनी उडवली खिल्ली म्हणाले, असा माणूस...

जळगाव :  शिवस्मारकाचे अनावरण करुन उध्दव ठाकरेंची वचनपूर्ती; राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा पुतळा

जळगाव : 'इंडिया'चा गवगवा करणाऱ्यांनाच आता इंडियाची ॲलर्जी! उद्धव ठाकरेंचे टीकास्त्र

महाराष्ट्र : भारत आमचा आहे, आम्ही त्याला इंडिया म्हणू नाहीतर...,  उद्धव ठाकरेंचं मोदींना प्रत्युत्तर