शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

राजकारण : आमच्या बाजूनं किंवा विरोधात निर्णय द्या, पण लवकर द्या, Ambadas Danve यांच अध्यक्षांना आव्हान

राजकारण : 'एकनाथ शिंदे खरे हिरो' प्रकाश आंबेडकर असं का म्हणाले? Prakash Ambedkar on Eknath Shinde

महाराष्ट्र : आमदारांच्या अपात्रतेवर तारीख पे तारीख; पुढील सुनावणी १३ ऑक्टोबरला, शिंदेंच्या वकिलांची माहिती

मुंबई : अपात्रतेप्रकरणी आज सुनावणी; शिंदे-ठाकरे गटाच्या आमदारांना नोटीस

महाराष्ट्र : पुढील आठवड्यात सुनावणी; शिंदे, ठाकरेंना बाेलावणार?; विधानसभाध्यक्ष दिल्लीहून परतले

महाराष्ट्र : शिवसेनेच्या दोन्ही गटांसाठी ऑक्टोबर ठरणार हीट; राहुल नार्वेकर अचानक दिल्लीत

महाराष्ट्र : किती वेळात सत्तासंघर्षाचा निकाल देणार? सर्वोच्च न्यायालयाचे नार्वेकरांना अहवाल देण्याचे आदेश, निकम म्हणतात...

छत्रपती संभाजीनगर : हाेय, आम्ही महाविकास आघाडीत होतो, मात्र तेव्हाचे मुख्यमंत्री निर्णय घेत नव्हते

महाराष्ट्र : हाेय, आम्ही महाविकास आघाडीत होतो, मात्र...; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची ठाकरेंवर टीका

राष्ट्रीय : विरोधकांच्या I.N.D.I.A. आघाडीला 'ते' जमणं शक्यच नाही..; असदुद्दीन ओवेसींचे मोठं विधान