शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : उद्धवजी... आमचं सरकार कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही; अगदी तुम्हालाही नाही

मुंबई : सहन होत नाही, सांगताही येत नाही अशी ठाकरेंची अवस्था; शंभूराज देसाईंचा पलटवार

महाराष्ट्र : Uddhav Thackeray : मुख्यमंत्री, पंतप्रधानांना प्रचार करायला वेळ, शेतकऱ्याच्या पाठीवर हात फिरवायला कधी येणार?

महाराष्ट्र : तर असा माणूस राज्याचा कारभार करायला नालायक; उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री शिंदेंवर जळजळीत टीका

मुंबई : दिवाळीत फटाक्यांचा आवाज आला पण, धनंजय मुंडेंचा आवाज आलाच नाही

महाराष्ट्र : धर्मवीर - २ मध्ये काय काय असेल? पहिल्या भागात बंधने होती, नरेश म्हस्केंनी सांगितले...

मुंबई : मनसेनंतर आता ठाकरे गटही मराठी पाट्यांसाठी आक्रमक; मस्ती असलेल्या दुकानदारांना...

महाराष्ट्र : लोकसभेसाठी ठाकरे गटाची तयारी, १० नेत्यांवर सोपवली मोठी जबाबदारी

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंचा CM एकनाथ शिंदेंच्या गडाला हादरा; मातोश्रीतून सरकारवर बरसले

मुंबई : कोविड ऑक्सिजन प्लँट फसवणूक प्रकरणात BMC कंत्राटदार रोमिन छेडाला अटक