शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : आजचा दिवस हा तमाम शिवसैनिकांसाठी काळा दिवस; गांधी-ठाकरे सभेवर CM शिंदे संतापले

महाराष्ट्र : शिवसैनिकांसाठी काळा दिवस, आज 'गर्व से कहो हम हिंदू हैं' कसं बोलणार; शिंदेंचं टीकास्त्र

महाराष्ट्र : २०१४ साली मोठे साहेब असते तर..., अंबादास दानवेंचे बावनकुळेंना जोरदार प्रत्युत्तर

महाराष्ट्र : हा तर नियतीचा खेळ! आमश्या पाडवींना पक्षप्रवेश देत एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला

महाराष्ट्र : भारत जोडो न्याय सभेला जाण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना घेऊन सावरकर स्मारकात जावं

महाराष्ट्र : ...म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांना मूठमाती; शिवसेनेचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

महाराष्ट्र : अरेच्चा उद्धवजी! हेच का तुमचं सावरकरप्रेम आणि बाळासाहेबांविषयीचा जाज्वल्य अभिमान?

महाराष्ट्र : आज शिवाजी पार्कवर 'या' पाच गोष्टी ऐकू येणार नाहीत, मिलिंद देवरांचा ठाकरेंना टोला

महाराष्ट्र : लोकसभा निवडणूक जाहीर होताच पहिला आमदार शिंदे गटात प्रवेश करणार; उद्धव ठाकरेंना धक्का

मुंबई : उद्धव ठाकरे राहुल गांधींपुढे शरणागत होणार का?, बाळासाहेब ठाकरेंचा जुना व्हिडीओ ट्विट करुन बावनकुळेंचा सवाल