शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : अधिवेशनापूर्वी मातोश्रीवर मॅरेथॉन बैठक; उद्धव ठाकरेंकडून आमदारांना ५ महत्त्वाच्या सूचना

मुंबई : शिंदेंना अपशब्द वापरल्याचे पडसाद! दत्ता दळवींच्या गाडीच्या काचा फोडल्या

महाराष्ट्र : ठाकरे गटाची उलटतपासणी उद्या संपणार, मग शिंदे गटाचा नंबर; अंतिम सुनावणी १० दिवस चालणार

मुंबई : 'फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांनी शिकवू नये, बाळासाहेबांची संस्कृती ठाकरेच विसरलेत; सीएम शिंदेंचा पलटवार

छत्रपती संभाजीनगर : नालायकांनो, आम्ही तुमच्या बरोबर होतो, म्हणून...; शिंदे गटाच्या नेत्याचा ठाकरे गटावर हल्लाबोल

छत्रपती संभाजीनगर : नालायकांनो आपला पक्ष...; आता 'त्याच' पद्धतीनं उत्तर देऊ, शिरसाट यांचा उद्धव ठाकरे गटावर थेट निशाणा

महाराष्ट्र : शिवसेना पक्षाच्या घटनेतच पक्षप्रमुखपदाचा उल्लेख नाही, गटनेता, प्रतोद निवडीचे अधिकार नसल्याचा शिंदे गटाचा दावा

मुंबई : ठाकरे गटाला मोठा झटका, माजी महापौर दत्ता दळवी यांना अटक! 

महाराष्ट्र : नारायण राणेंवेळी जे केले, तेच आम्हीही करू शकतो; उद्धव ठाकरेंच्या टीकेची शिंदे गटाने सीडी मागविली 

नाशिक : ठाकरे गटाचे ठरलं! २२ जानेवारीला नाशिकमध्ये अधिवेशन