शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

ठाणे : शिंदे गटाचा 'वर' अन् ठाकरे गटाची 'वधू'; ठाण्यात शिवसेना एक झाली, CM शिंदेही हजर

महाराष्ट्र : यायचं, बसायचं, न बोलता निघायचं इतकेच काम अधिवेशनात केलं; शिरसाटांचा ठाकरेंना टोला

मुंबई : अपात्रतेपासून संरक्षण देणाऱ्या तरतुदीला आव्हान; ॲटर्नी जनरलना हायकोर्टाने बजावली नोटीस

महाराष्ट्र : ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी, सगळे टेंडर सोयऱ्यांच्या घरी’; शिंदेंचा विधानसभेत ठाकरेंवर हल्लाबोल

महाराष्ट्र : आमदार अपात्रता सुनावणी पूर्ण; अध्यक्षांकडे २० दिवस

महाराष्ट्र : 'चाहिए खर्चा, निकालो मोर्चा'! काही लोक तडजोड झाली नाही की...; एकनाथ शिंदे यांचा हल्लाबोल

राष्ट्रीय : लोकसभेत निलंबनास्त्र कायम! ठाकरे गटाचे खासदार 'सुटले'; शरद पवार गटाचे सापडले

राष्ट्रीय : इंडिया आघाडीला चेहरा ठरवावा लागेल; बैठकीआधी उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य

महाराष्ट्र : राज ठाकरेंना त्रास देणारे घरातलेच आणि स्वकीय होते; मनसेचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

महाराष्ट्र : तेव्हा नेतृत्व कोणाकडे होते हे अधिक महत्त्वाचे; अपात्रता सुनावणी, ठाकरे गटाचा युक्तिवाद