शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : निकाल काहीही लागला असला, तरी..., प्रकाश आंबेडकरांचे उद्धव ठाकरेंना आवाहन

मुंबई : उद्धव ठाकरेंनी सांगितला पुढचा मार्ग; विधानसभा अध्यक्षांवर संताप, शिंदेंवरही निशाणा

मुंबई : उबाठा उबाठा काय?..., पत्रकार परिषदेत संतापले उद्धव ठाकरे!

महाराष्ट्र : ‘राहुल नार्वेकरांनी निर्लज्जपणाचा कळस गाठला’, आजच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंचा घणाघात

मुंबई : शिवसेना शिंदेंचीच...राहुल नार्वेकरांच्या महानिकालावर उज्ज्वल निकम यांना काय वाटतं?, पाहा

महाराष्ट्र : तुम्ही जिंकलात म्हणजे आम्ही हरलो असं होत नाही, सुषमा अंधारेंचा शिंदे गटाला टोला

पुणे : पुण्यात शिंदे गटाचा जल्लोष अन् ठाकरे गटाचे निषेध आंदोलन

महाराष्ट्र : आजचा निर्णय कोणताही न्याय नाही, हे एक षडयंत्र आहे, संजय राऊतांची जोरदार टीका

महाराष्ट्र : Shiv sena MLA Disqualification Verdict LIVE: विधानसभा अध्यक्षांच्या निकालावर उद्धव ठाकरेंचा संताप; एकनाथ शिंदेंवरही साधला निशाणा

मुंबई : आमदार अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांचा मोठा निर्णय; शिंदे-ठाकरेंना दिलासा