शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : बाळासाहेबांचा आदेश अन् नोकरीचा राजीनामा देणाऱ्या माजी आमदारानं ठाकरेंची साथ सोडली

महाराष्ट्र : भ्रष्टाचार करा, भाजपात या, कुछ नही होगा मोदी गॅरंटी; रायगडात उद्धव ठाकरे कडाडले

महाराष्ट्र : अहो, मी पंतप्रधानपदाचं स्वप्न बघू की नको; उद्धव ठाकरेंची कोपरखळी, लोकही हसले

महाराष्ट्र : रायगडचा झंझावाती दौरा गाड्यांवर हिरवे झेंडे लावून होणार का?; भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला

महाराष्ट्र : मविआचं ठरलं: ४८ पैकी ३४ लोकसभा जागांचा तिढा सुटला, याच आठवड्यात मोठी घोषणा?

राष्ट्रीय : “केंद्रीय तपास यंत्रणा भाजपच्या दरबारी बनल्यात, त्यांचाच अजेंडा चालवतात”; ठाकरे गटाची टीका

राजकारण : उद्धव ठाकरे का घाबरत आहेत, प्रकाश आंबेडकरांच्या विधानाचा राजकीय अर्थ काय?

महाराष्ट्र : 'राष्ट्रवादी काँग्रेसच्या याचिकेवर उद्या आणि परवा अंतिम सुनावणी', राहुल नार्वेकरांची माहिती

महाराष्ट्र : लोकशाही संपवण्याच्या दिशेने टाकलेले पुढचे पाऊल मानायचे का?; उद्धव ठाकरेंचा सवाल

सिंधुदूर्ग : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ४ फेब्रुवारीला सिंधुदुर्ग दौऱ्यावर