शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

सिंधुदूर्ग : संजय राऊत यांचे आता काँग्रेस फोडण्याचे टार्गेट - नितेश राणे

राष्ट्रीय : यूपीत RLD, आंध्र प्रदेशात TDP तर महाराष्ट्रात MNS; भाजपाची रणनीती यशस्वी होणार?

महाराष्ट्र : ...तेव्हा मंत्रिपदासाठी कोट्यवधींची मागणी झाली, मी १ कोटी चेकने दिले, केसरकरांचा सनसनाटी दावा 

मुंबई : सहानुभूती कसली?; एकनाथ शिंदे निघालेले, पत्रकारांचा तो प्रश्न, गाडी पुन्हा थांबवली, अन्...

सिंधुदूर्ग : दिलेली कमिटमेंट पूर्ण न झाल्यानेच मला मंत्री केले नाही; दीपक केसरकर यांचा आरोप  

महाराष्ट्र : मंत्रिपद कसं आणि कुणामुळे मिळालं?; उदय सामंतांनी उद्धव ठाकरेंना दिलं प्रत्युत्तर

छत्रपती संभाजीनगर : ठाकरेंची मोठी खेळी; भूमरेंच्या कट्टर विरोधकास घेतले पक्षात, मातोश्रीवर बांधले शिवबंधन

रत्नागिरी : काँग्रेसच्या कुबड्या घेतलेल्यांनी लाथ घालायची भाषा करु नये; मंत्री उदय सामंतांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

मुंबई : “रेल्वे ब्रिटिशांनी निर्माण केली अन् काँग्रेसने वाढवली, भाजपाची संपत्ती नाही”: संजय राऊत

मुंबई : “मोदी सरकारच्या विकासाचे लाभार्थी”; उद्धव ठाकरेंच्या ‘वंदे भारत’ प्रवासावरुन भाजपचा टोला