शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

सांगली : प्रकाश आंबेडकर म्हणतात चंद्रहार पाटील, चंद्रहार म्हणतात उद्धव ठाकरे; सांगलीच्या उमेदवारीचा संभ्रम

नवी मुंबई : ‘मी पुन्हा येईन’ असा आत्मविश्वास आहे, मग पक्ष फोडाफोडी का करताय?; उद्धव ठाकरेंचा सवाल

महाराष्ट्र : ईव्हीएमच्या गैरवापराने जिंकले तर असंतोष पसरेल, उद्धव ठाकरे यांचा भाजपवर निशाणा

महाराष्ट्र : राज्यात सभांचा धडाका! उद्धव ठाकरे, अजित पवार, प्रकाश आंबेडकरांच्या आज जाहीर सभा

मुंबई : Video: तरीही नितीन गडकरींचं नाव पहिल्या यादीत नाही; ठाकरेंचा मोदी-शहांवर हल्लाबोल

मुंबई : भाजपच्या ४०० पारच्या घोषणेला उद्धव ठाकरेंचं ओपन चॅलेंज; नवी घोषणा सुचवत हल्लाबोल

कल्याण डोंबिवली : आधीचे सरकार मगरीचे अश्रू ढाळणारे; मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

महाराष्ट्र : “दारुण पराभव होणार म्हणून EVMवर बोलणे सुरु”; देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार

अकोला : वंचितने लोकसभेचे ३ उमेदवार जाहीर केले?; खुलासा करत प्रकाश आंबेडकर मविआबद्दल स्पष्टच बोलले!

मुंबई : EVM चा गैरवापर करून जिंकल्यास असंतोष पसरणार; उद्धव ठाकरे यांचा इशारा