शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

नवी मुंबई : राज्यात पूर्वी उद्योजकांच्या घराखाली बॉम्ब सापडायचे, आता उद्योगांसाठी सुरक्षित वातावरण - मुख्यमंत्री 

महाराष्ट्र : १२ आमदार ठाकरेंकडे परतणार, असीम सरोदेंचा दावा; पण यादीतील २ जण आधीच 'उबाठा'त

मुंबई : शिवसेनेचे १२ आमदार उद्धव ठाकरेंकडे परतणार? असीम सरोंदेंनी यादीच वाचून दाखवली

नागपूर : काँग्रेस अन् उबाठा गटात रस्सीखेच: रामटेकसाठी पदाधिकाऱ्यांचे उद्धव ठाकरे यांना साकडे

रत्नागिरी : मोदी दहा वर्षे सत्तेत, मग आतापर्यंत काय...; उद्धव ठाकरे यांची भाजपवर कडाडून टीका

महाराष्ट्र : राहुल गांधींना 'हा' प्रश्न विचारण्याची हिंमत उद्धव ठाकरे दाखवतील का?; भाजपाने दिले आव्हान

महाराष्ट्र : “विकसनशील भारतासाठी पुन्हा एकदा मोदी सरकार! मग १० वर्ष काय केले?”; उद्धव ठाकरेंचा सवाल

वाशिम : कारंजा येथे जनसंवाद मेळाव्यात उद्धव ठाकरेंचे सरकारवर टीकास्त्र

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंची मविआकडून लढण्याची ऑफर, नितीन गडकरींचं मोजक्या शब्दांत प्रत्युत्तर, म्हणाले.…

महाराष्ट्र : सावरकर यांच्या संदर्भात अपमानजनक वक्तव्य केल्यास महाराष्ट्रात फिरू देणार नाही, मनसेचा राहुल गांधींना इशारा