शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : Electoral Bonds: शिवसेनेचा 'भक्कम बॉण्ड'; पुण्यातील कन्स्ट्रक्शन कंपनीकडून 85 कोटींची 'मजबूत' देणगी

मुंबई : “उद्धव ठाकरेंचीच वृत्ती औरंगजेबासारखी, २०२४ ची लोकसभा सर्वांत वाईट ठरेल”; भाजपाचा पलटवार

सांगली : Sangli: भाजपच्या नतद्रष्ट राजकारणाची होळी करा, उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंची काँग्रेसवर कुरघोडी, सांगलीतून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर

सांगली : उद्धव ठाकरेंची ग्वाही सोबत प्रवासाची, पण राजकीय प्रवासाचे काय? वसंतदादा पाटील यांना अभिवादन 

महाराष्ट्र : पंतप्रधानांना औरंगजेब म्हणणं हा देशाचा अपमान; CM शिंदेंचा उबाठा गटावर निशाणा

कोल्हापूर : पुढील संघर्षात शाहू छत्रपतींनी आम्हाला सोबत करावी, उद्धव ठाकरेंची अपेक्षा

कोल्हापूर : Uddhav Thackeray: शाहू महाराजांच्या भेटीत उद्धव ठाकरेंनी दिलं वचन; लोकसभा निवडणुकीबद्दल मोठं वक्तव्य

ठाणे : नुसता वारसहक्क दाखवत फिरत नाही;; ट्विट करत अविनाश जाधवांची उध्दव ठाकरेंवर टीका

बुलढाणा : मराठी मातीशी गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवा; उद्धव ठाकरेंचं आवाहन