शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : मविआसाठी आजचा दिवस महत्त्वाचा: मातोश्रीवर निर्णायक बैठक, शरद पवारांचीही उपस्थिती!

महाराष्ट्र : “ठाकरे गटाच्या १५ उमेदवारांची पहिली यादी उद्या जाहीर करणार”; संजय राऊतांची माहिती

महाराष्ट्र : “उद्धव ठाकरे आधी भाजपाला सीट विकायचे, आता काँग्रेसला विकतात”; विदर्भातील आमदाराचा मोठा आरोप

महाराष्ट्र : “...तर ओमर अब्दुल्लांना जाब विचारायची हिंमत उद्धव ठाकरेंमध्ये कुठून येईल”; शिंदे गटाचा सवाल

कल्याण डोंबिवली : शिवतीर्थावर हिंदू शब्द उच्चारण्याची हिंमत झाली नाही, श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

महाराष्ट्र : ‘मी उद्धव ठाकरेंना एकच उपमा दिलीय, ती ते सार्थ ठकवण्याचा प्रयत्न करताहेत’, देवेंद्र फडणवीसांचा टोला

महाराष्ट्र : ठाकरे समर्थक आमदार 'देवगिरी' बंगल्यावर; अजित पवारांच्या भेटीनं चर्चेला उधाण

महाराष्ट्र : ठाकरेंनी मविआसाठी दोनदा प्रयत्न केला, मी यांना एकट्याने खाऊ देणार नाही; आंबेडकरांचा इशारा

महाराष्ट्र : ठाकरेंची शिवसेना राज्यात लढणार २० जागा; नावे केली अंतिम, तेजस्वी घोसाळकरांना देणार संधी

मुंबई : मविआत मुंबईतील आणखी एका जागेवरून संघर्ष?; वर्षा गायकवाड मैदानात उतरण्याची शक्यता