शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : मैत्रीपूर्ण लढतीचं जाहीर करू द्या, मग...; काँग्रेसच्या भूमिकेवर ठाकरे गटाचा इशारा

महाराष्ट्र : मित्रपक्षांसमोर झुकायचं नाही, काँग्रेसचा पवित्रा; 'या' जागांवर लढण्याची तयारी

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे आणि शरद पवार दिल्लीत जाणार, मविआमधील जागावाटपाचा तिढा चर्चेमधून सोडवणार  

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंच्या भूमिकेबद्दल नाराजीचा सूर, महाविकास आघाडीची चार तास बैठक

अमरावती : ३३ वर्षानंतर अमरावती लोकसभेत शिवसेना उमेदवार नसेल; बाळासाहेबांची आली आठवण

ठाणे : “...तर आनंद दिघेंचा पुतण्या म्हणून १०० टक्के निवडणूक लढेन”; केदार दिघे स्पष्टच बोलले

मुंबई : NCP शरद पवार गटही उद्धव ठाकरेंवर नाराज; निर्णयाचा फेरविचार केला तर ठीक, अन्यथा...

महाराष्ट्र : जागावाटपावरून पेच, आघाडी धर्माची आठवण; भाजपाविरोधी INDIA आघाडीची घडी विस्कटणार?

राजकारण : ठाकरेंच्या उमेदवारांच्या यादीवर काँग्रेसची नाराजी, यादीत पुन्हा बदल होणार? चव्हाण काय म्हणाले पाहा..

महाराष्ट्र : मविआत वाद! परस्पर उमेदवार जाहीर केल्यानं ठाकरे गट आणि काँग्रेसवर शरद पवार नाराज